आठ तासांच्या मॅरेथॉन बैठका; अधिकाऱ्यांची दमछाक! सहपालकमंत्र्यांच्या आढाव्यात सूचनांचा भडीमार

Team Sattavedh जिल्हाधिकारी कार्यालयात खलबते; काही अधिकाऱ्यांची विभागवार हजेरी, तर काहींना सलग आठ तास खुर्चीवर बसण्याची वेळ Gadchiroli : सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात विविध शासकीय विभागांचा सविस्तर आढावा घेतला. दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या बैठकांचे सत्र रात्री ८ वाजता संपले. तब्बल आठ तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकांमध्ये दुष्काळ निवारण, रस्त्यांची दुरवस्था, … Continue reading आठ तासांच्या मॅरेथॉन बैठका; अधिकाऱ्यांची दमछाक! सहपालकमंत्र्यांच्या आढाव्यात सूचनांचा भडीमार