Ashish Shelar on Sharad Pawar : शरद पवार हे विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक !

Team Sattavedh Voters expelled Sharad Pawar for playing politics of betrayal : मतदारांनीच हद्दपार केले; ॲड. आशिष शेलार यांचा हल्लाबोल शरद पवार हे विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करताना आपला तोल गमावला. आजवर विश्वासघाताचं आणि खंजीर खुपसण्याचं राजकारण केल्यामुळेच महाराष्ट्राच्या मतदारांनी तुम्हाला हद्दपार केलं, असा घणाघाती हल्ला मुंबई भाजपाचे … Continue reading Ashish Shelar on Sharad Pawar : शरद पवार हे विश्वासघाताच्या राजकारणाचे जनक !