Ashok Dhawad : ३६ वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; त्या माजी आमदाराच्या वाट्याला प्रतिक्षाच!

Team Sattavedh Request-to-acquit-the-former-MLA-ashok-dhawad-who-stopped-the-Vidarbha-Express : विदर्भ एक्स्प्रेस रोखणाऱ्या माजी आमदाराला दोषमुक्त करण्याची विनंती Nagpur एखाद्या लोकहिताच्या मागणीसाठी उत्साहाच्या भरात सरकारी यंत्रणेविरुद्ध आंदोलन करणे किती मनस्तापदायक ठरू शकते, याची प्रचीती नागपुरातील काही आंदोलकांना येत आहे. गेल्या ३६ वर्षांपासून रेल्वे न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असून, कोर्टाच्या चकरा मारताना आंदोलकांची चांगलीच दमछाक होत आहे. ज्यांच्यावर रेल्वेने गुन्हे दाखल … Continue reading Ashok Dhawad : ३६ वर्षांपासून ‘तारीख पे तारीख’; त्या माजी आमदाराच्या वाट्याला प्रतिक्षाच!