Ashok kharat : धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार, राजकीय वर्तुळात खळबळ !

Team Sattavedh ashok-kharat-nashik-crime-sexual-assault-58-videos-political-links-exposed : नाशिकमध्ये ‘कॅप्टन’ अशोक खरातचा काळा कारनामा Nashik : स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून सादर करत प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात राहणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंद झाल्यानंतर नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी त्याला … Continue reading Ashok kharat : धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार, राजकीय वर्तुळात खळबळ !