Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाचे बहुआयामी वास्तव!

सचिन काटे (विशेष प्रतिनिधी) ashok-kharat-case-analysis-superstition-politics-administration-maharashtra : अंधश्रद्धा, राजकीय छाया आणि प्रशासनातील त्रुटींचे धक्कादायक चित्र उघड महाराष्ट्रात गाजत असलेले अशोक खरात प्रकरण हे केवळ एका विकृत व्यक्तीचे कृत्य नाही, तर राज्यभर पसरलेल्या भोंदूगिरीच्या खोलवरच्या जाळ्याचा भयानक नमुना आहे. ही घटना अपवाद नाही, तर अनेक गावांमध्ये, शहरांच्या मागच्या गल्ल्यांमध्ये आणि समाजाच्या दुर्लक्षित कोपऱ्यांमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वास्तवाचे … Continue reading Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाचे बहुआयामी वास्तव!