Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; आर्थिक गैरव्यवहार ईडीची चौकशी!

Team Sattavedh ashok-kharat-ed-probe-nashik-crime-black-money-investigation : लैंगिक अत्याचार आणि काळ्या पैशांच्या जाळ्याचा उलगडा Nashik : भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाला आर्थिक गुन्ह्यांचा मोठा पैलू जोडला जाण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून होण्याची … Continue reading Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; आर्थिक गैरव्यवहार ईडीची चौकशी!