Ashok kharat case : नाशिक-शिर्डी-पुण्यानंतर सोलापुरातही गुंतवणूक

Team Sattavedh ashok-kharat-land-deal-solapur-shaktipith-highway-kalpana-kharat-missing-case : शक्तीपीठ महामार्गावर अशोक खरातची ११ एकर जमीन खरेदी Nashik: नाशिक, शिर्डी आणि पुणे येथे मालमत्ता व्यवहारांनंतर आता सोलापूर जिल्ह्यातही भोंदूबाबा अशोक खरात याने मोठी जमीन खरेदी केल्याचे समोर आले असून या व्यवहारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील सुमारे 4.48 हेक्टर म्हणजेच अंदाजे … Continue reading Ashok kharat case : नाशिक-शिर्डी-पुण्यानंतर सोलापुरातही गुंतवणूक