Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी

Team Sattavedh ashok-kharat-nashik-case-judicial-custody-court-hearing-update-marathi-news : उद्या पुन्हा कोर्टात हजर करण्याचे आदेश Nashik : नाशिकमधील चर्चित भोंदूबाबा प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. नाशिक जिल्हा सत्र न्यायालय येथे झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर आज आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले … Continue reading Ashok kharat case : नाशिक भोंदूबाबा प्रकरणात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी