Ashok kharat case : भोंदूबाबा प्रकरणात नाट्यमय घडामोडी; पत्नी फरार तर मुलगा पोलिसांच्या ताब्यात

Team Sattavedh ashok-kharat-nashik-crime-case-wife-absconding-son-in-custody-sit-investigation-court-hearing : अशोक खरातची आज कोर्टात हजेरी, एसआयटी चौकशीचा वेग वाढला नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात गेल्या काही तासांत नाट्यमय घडामोडी घडल्या असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याची पोलीस कोठडी संपत असल्यामुळे विशेष तपास पथकाकडून कोठडी वाढवून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान, खरातविरोधात नव्या तक्रारींचा भडिमार … Continue reading Ashok kharat case : भोंदूबाबा प्रकरणात नाट्यमय घडामोडी; पत्नी फरार तर मुलगा पोलिसांच्या ताब्यात