Ashok kharat case : ‘व्हीआयपी दरबार’चा पर्दाफाश; अशोक खरात ‘स्पॉट व्हिजिट’साठी ५ लाख आकारायचा !

Team Sattavedh ashok-kharat-nashik-fake-baba-vip-darbar-exposed-spot-visit-fee-fraud-case-2026 : भक्तांच्या श्रद्धेवर कोट्यवधींचा डल्ला, रोज नवे कारनामे उघड Nashik : भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या तथाकथित ‘व्हीआयपी दरबार’मागील आर्थिक साम्राज्याचे धक्कादायक तपशील समोर येऊ लागले आहेत. एसआयटीमार्फत सुरू असलेल्या चौकशीत खरातने भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत कोट्यवधी रुपयांची उकळपट्टी केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे केवळ ‘स्पॉट व्हिजिट’साठी तो भक्तांकडून तब्बल … Continue reading Ashok kharat case : ‘व्हीआयपी दरबार’चा पर्दाफाश; अशोक खरात ‘स्पॉट व्हिजिट’साठी ५ लाख आकारायचा !