Ashok Kharat case : अशोक खरातशी कुणी कुणी संपर्क केला त्यांची चौकशी करा; सुबोध सावजींचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Team Sattavedh Demand for an inquiry into who all were in contact with Ashok Kharat : दमानियांना सीडीआर कसे मिळाले?, संभाषण तपासून जाहीर करण्याची मागणी Dongao अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारणात नवे प्रश्न उपस्थित होत असून, माजी राज्यमंत्री सुबोधभाऊ सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. समाजसेविका अंजली दमानिया … Continue reading Ashok Kharat case : अशोक खरातशी कुणी कुणी संपर्क केला त्यांची चौकशी करा; सुबोध सावजींचे मुख्यमंत्र्यांना पत्र