Ashok kharat case : अशोक खरातसोबत राजकीय व्यक्तींचेही व्हिडीओ असल्याचा दावा

Team Sattavedh nashik-honeytrap-ashok-kharat-political-videos-rohit-pawar-demand-sit-investigation-marathi-news : हनी ट्रॅप प्रकरणाला नवे वळण, रोहित पवारांची सर्वसमावेशक चौकशीची मागणी Mumbai : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. भोंदूबाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आरोप समोर आले होते. … Continue reading Ashok kharat case : अशोक खरातसोबत राजकीय व्यक्तींचेही व्हिडीओ असल्याचा दावा