Ashok kharat case : “रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा”५८ व्हिडिओंनी वाढली खळबळ !

Team Sattavedh sambhajiraje-chhatrapati-demand-resignation-rupali-chakankar-ashok-kharat-case-58-videos : कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून संभाजीराजे छत्रपती संतप्त Nashik : तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याला लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक झाल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाला आता तीव्र राजकीय वळण मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, माजी खासदार … Continue reading Ashok kharat case : “रुपाली चाकणकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा”५८ व्हिडिओंनी वाढली खळबळ !