Ashok Kharat case : ‘बुवांच्या आशीर्वादात अडकले नेते’; सत्यपाल महाराजांची मिश्कील टोलेबाजी

Team Sattavedh Satyapal maharaj targets political leaders involved in ashok kharat case : राजकीय पुढारी कान असून बहिरे आणि डोळे असून आंधळे झाले आहेत Akola नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात अंधश्रद्धा आणि राजकीय संगनमताचा मुद्दा ऐरणीवर आला असताना, समाजसुधारक सत्यपाल महाराज यांनी नेत्यांवर हलक्या-फुलक्या शैलीत पण तिखट शब्दांत निशाणा साधला आहे. “मोठ्या-मोठ्या महाराजांच्या मागे … Continue reading Ashok Kharat case : ‘बुवांच्या आशीर्वादात अडकले नेते’; सत्यपाल महाराजांची मिश्कील टोलेबाजी