Ashok kharat case : फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी – संजय राऊतांचा गंभीर आरोप !

Team Sattavedh ashok-kharat-case-sanjay-raut-allegations-fadnavis-government-maharashtra-politics : अशोक खरात प्रकरणावरून राजकीय आरोपांची ठिणगी Mumbai : नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील राजकारण तापले असून या प्रकरणावरून आता गंभीर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी फडणवीस सरकार उलथवून टाकण्यासाठी काही विधी केले जात असल्याचा खळबळजनक आरोप करत या प्रकरणाला नवे … Continue reading Ashok kharat case : फडणवीस सरकार उलथवण्यासाठी विधी – संजय राऊतांचा गंभीर आरोप !