Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!

Team Sattavedh raj-thackeray-ashok-kharat-case-political-angle-maharashtra-news : राज ठाकरेंचा थेट सवाल; अशोक खरात प्रकरणाचा राजकीय वापर होतोय का? Mumbai: नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना या प्रकरणावरून आता राजकीय वादही चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर बेधडक प्रतिक्रिया देत या प्रकरणाचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जात असल्याची … Continue reading Ashok kharat case : कोणाच्यातरी महत्वाकांक्षा दडपण्यासाठी कट रचल्याची शंका!