Ashok Uike : आदिवासींच्या श्रद्धास्थानी सांस्कृतिक भवन

Team Sattavedh A tribal cultural building will be set up at Kachargarh : कचारगड यात्रेच्या निमित्ताने आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा Gondia आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे भव्य सांस्कृतिक भवन उभारण्यात येईल. अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी केली. यात्रेनिमित्त देशातील विविध भागातून भाविक येतात. आदिवासी संस्कृतीचे दर्शन होते. या … Continue reading Ashok Uike : आदिवासींच्या श्रद्धास्थानी सांस्कृतिक भवन