Ashok Uike : नागपुरात होणार आदिवासी संग्रहालय!

Team Sattavedh आदिवासी विकास मंत्र्यांची घोषणा; केंद्राच्या धर्तीवर राज्यातही आदिवासी आयोग Nagpur आदिवासी समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने नागपुरात आदिवासी संग्रहालय स्थापन करण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली. त्याचवेळी स्पर्धा परीक्षा ग्रंथालय देखील लवकरच साकारले जाईल, असंही ते म्हणाले. त्यासोबतच केंद्राच्या धर्तीवर राज्यात सर्व आदिवासी योजना एकत्रित राबविण्यात येतील. … Continue reading Ashok Uike : नागपुरात होणार आदिवासी संग्रहालय!