मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही धुडकावले; आष्टीत शेतकऱ्यांचा चक्काजाम कायम!

Team Sattavedh एमआयडीसी भूसंपादनाविरोधात आंदोलन तीव्र; शेतकरी मृत्यूमुळे आंदोलन ऐरणीवर Ashti : चामोर्शी तालुक्यातील जयरामपूर – येणापूर परिसरातील १३ गावांच्या प्रस्तावित भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आष्टी येथील चक्काजाम आंदोलनाला पूर्णविराम मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नागपुरात भेट घडवून आणण्याचे प्रशासनाचे आश्वासन आंदोलकांनी नाकारत, मुख्यमंत्री यांनी स्वतः आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधावा, … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे आश्वासनही धुडकावले; आष्टीत शेतकऱ्यांचा चक्काजाम कायम!