Ashwati Dorje : पोलीस महासंचालकांच्या प्रश्नाने उडाला गोंधळ!

Team Sattavedh Stop illegal alcohol selling in villeges : पोलीस पाटलांकडून घेतली गुन्ह्यांची माहिती; थेट साधला संवाद Yavatmal वरीष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये एखादा गुगली प्रश्न टाकला की साऱ्यांचाच गोंधळ उडत असतो. बरेचदा कर्मचाऱ्यांची फिरकी घेण्यासाठीही असा प्रश्न विचारला जातो. पण अपर पोलीस महासंचालक अश्वती दोरजे यांच्या एका प्रश्नाने पोलीस पाटलांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यांनी अवैध दारूविक्री … Continue reading Ashwati Dorje : पोलीस महासंचालकांच्या प्रश्नाने उडाला गोंधळ!