Asia Cup 2025 : निर्लज्जपणाचा कळस ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाला मोहसीन नक्वी !

Team Sattavedh BCCI strongly condemns Pakistan’s dirty tactics : पाकचा रडीचा डाव, बीसीसीआयने केला तीव्र निषेध New Delhi : आशिया कप 2025 च्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराजित करून विजेतेपद मिळवले; पण विजयानंतर घडलेली घटना सगळ्यांची नजर वेधून घेतेय. एसएससी अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख मोहसीन नक्वी याने आशिया कपची ट्रॉफी आणि भारत संघाची … Continue reading Asia Cup 2025 : निर्लज्जपणाचा कळस ! टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळाला मोहसीन नक्वी !