Assembly Budget : बुलढाण्याच्या महसूल भवनासाठी १५.७१ कोटी!

Team Sattavedh 15.71 crore for the Mahsul Bhavan of Buldhana : अर्थसंकल्पात मंजुरी, अत्याधुनिक सोयीसुविधांसाठी तरतूद Buldhana राज्याच्या अर्थसंकल्पात बुलढाण्यातील महसूल भवन उभारणीसाठी १५.७१ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या पाच वर्षांत जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात विकासनिधी मिळाला आहे. त्यातून शहराचा कायापालट करण्यातही सरकारला यश आलं आहे. अनेक रस्ते, महापुरुषांचे पुतळे, स्मारके, सौंदर्यीकरण, नाट्यगृह, … Continue reading Assembly Budget : बुलढाण्याच्या महसूल भवनासाठी १५.७१ कोटी!