Assembly Budget : काटोलच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची अर्थसंकल्पात घोषणा !

Team Sattavedh   Announcement of Katol Senior  Civil Court in the Budget : न्याय प्रक्रिया होणार सुलभ, निधीची असेल प्रतीक्षा Nagpur : काटोल येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय व्हावे, अशी जुनी मागणी होती. काही काळापूर्वी मंजुरीसुध्दा देण्यात आली होती. आज (१० मार्च) याची रितसर घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. अर्थमंत्री अजित पवार यांनी आवर्जून काटोलचे न्यायालय … Continue reading Assembly Budget : काटोलच्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाची अर्थसंकल्पात घोषणा !