Assembly Budget : निधी मंजूर झाला, कामाचे आदेशही आले!

Team Sattavedh Rs. 23 crore approved for expansion of health services in Buldhana district : बुलढाणा जिल्ह्यात आरोग्य सेवा विस्तारासाठी २३ कोटी Buldhana बुलढाणा जिल्ह्यात ६ ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट आणि ३४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांसाठी सुमारे २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा होताच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला यासंदर्भात … Continue reading Assembly Budget : निधी मंजूर झाला, कामाचे आदेशही आले!