Assembly election results : “पाच राज्यांच्या निकालात भाजपचा राष्ट्रव्यापी दबदबा!

Team Sattavedh assembly-election-results-2026-bjp-dominance-west-bengal-tamilnadu-kerala-assam-puducherry : आसाम, पुद्दुचेरी, बंगालमध्ये कमळ फुलले, केरळ मध्ये काँग्रेस, दक्षिणेत नवे राजकीय समीकरण New Delhi : देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राष्ट्रीय राजकारणात मोठे बदल दिसून आले आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीनंतर भारतीय जनता पक्षाने … Continue reading Assembly election results : “पाच राज्यांच्या निकालात भाजपचा राष्ट्रव्यापी दबदबा!