ATS action: अमरावतीत एटीएसची मोठी कारवाई!

Team Sattavedh 11 people arrested with weapons; including political figures : 11 जण शस्त्रांसह अटक; राजकीय व्यक्तींचाही समावेश Amravati : अमरावतीच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी धडक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात एटीएस आणि ग्रामीण पोलिसांनी एकत्रित मोठी कारवाई करत तब्बल 11 जणांना शस्त्रांसह पकडले आहे. यात राजकीय व्यक्तींचाही समावेश आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत दसऱ्याच्या … Continue reading ATS action: अमरावतीत एटीएसची मोठी कारवाई!