attack on thackeray leader : शिवसेना शहरप्रमुखावर हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?; राजकीय पाठबळाचा संशय

Team Sattavedh political-hand-suspected-in-attack-on-shivsena-thackeray-city-leader : पोलीस अधीक्षकांना कुणबी समाजाचे निवेदन; चौकशी करण्याची मागणी Akola शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख राहुल कराळे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार व त्याला राजकीय पाठबळ देणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी कुणबी समाज, अकोला यांच्या वतीने पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात म्हटले … Continue reading attack on thackeray leader : शिवसेना शहरप्रमुखावर हल्ल्याचा मुख्य सूत्रधार कोण?; राजकीय पाठबळाचा संशय