चक्काजाम आंदोलनात आमदार राजू बकाने अडकले

Team Sattavedh Attempt to escape hiding failed, activists made sit in front of bacchu kadu : लपत सुटण्याचा प्रयत्न फसला, कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंपुढे बसवलं Nagpur : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनादरम्यान एक नाट्यमय प्रसंग घडला. नागपूर-हैदराबाद महामार्गावर सुरू असलेल्या या आंदोलनात वर्धा जिल्ह्याच्या देवरी मतदारसंघाचे आमदार … Continue reading चक्काजाम आंदोलनात आमदार राजू बकाने अडकले