पदवीधर निवडणूक ‘फिक्स’, तब्बल २२ हजार बोगस मतदार

राजेश चरपे (संपादक) काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांचा खळबळजनक आरोप Nagpur मतदानाला अवघे चोवीस तास शिल्लक असताना नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत प्रचंड खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत या निवडणुकीत भाजपकडून ‘फिक्सिंग’ करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदारसंघातील तब्बल २० ते २२ हजार मतदारांची नोंदणी एकाच बोगस … Continue reading पदवीधर निवडणूक ‘फिक्स’, तब्बल २२ हजार बोगस मतदार