Atul Londhe : धर्माच्या नावाखाली भांडणे करणाऱ्या देशात गुंतवणूक येत नसते !

Team Sattavedh Congress spokesperson Atul Londhe directly attacks Modi : सरकारचे अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा. Mumbai : देशात सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून वातावरण तापवले जात आहे. यापुढेही इतिहासातील असेच मुद्दे बाहेर काढले जातील. कारण सरकारचे अपयश झाकण्यासाठी व जनतेच्या मुळ मुद्द्यांपासून लक्ष भरकटवण्यासाठी असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात आहेत. जगात भारताचा डंका वाजतो, हा … Continue reading Atul Londhe : धर्माच्या नावाखाली भांडणे करणाऱ्या देशात गुंतवणूक येत नसते !