Atul Londhe : गडकरी, फडणविसांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा

Team Sattavedh Gadkari, Fadnavis should give justice to the farmers : शेतकऱ्यांच्या संपुर्ण कर्जमाफीची काँग्रेस प्रवक्त्यांची मागणी Akola केंद्रीय अर्थसंकल्पात कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ५ वर्षांपासाठी कापूस उत्पादकता मिशनची घोषणा करण्यात आली. परंतु कापुस उत्पादक भागांमध्ये टेक्सटाईल पार्कच नाहीत. अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारण्यात येत असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे. तरी हा पार्कच आम्हाला दिसला नाही, … Continue reading Atul Londhe : गडकरी, फडणविसांनी शेतकऱ्यांना न्याय द्यावा