Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटींच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी

Team Sattavedh Development works in Pune, Marathwada, Vidarbha gaining momentum,Union Minister : पुणे, मराठवाडा, विदर्भात विकासकामांना गती, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nagpur : राज्यात नवीन वर्षात रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधांसाठी एकूण दीड लाख कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करण्यात आली असून, त्यातून महाराष्ट्राच्या दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन … Continue reading Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी दीड लाख कोटींच्या रस्ते व पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी