Ayodhya donation scam :पांढरा कुर्ता, टोक्यावर टोपी, हातात टाळ… काँग्रेसचेही जय श्रीराम!

राजेश चरपे (संपादक) Nagpur congress protest against government on Ayodhya donation theft issue: पोद्दारेश्वर राम मंदिरासमोर भजन करून भाजपच्या घोटाळ्यावर केला प्रहार Nagpur अयोध्या राम मंदिर देणगी घोटाळ्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले असून, या मुद्द्यावरून राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. राममंदिर निर्मितीसाठी आघाडीवर असणारेच या कथित घोटाळ्यात सामील असल्याने सत्ताधारी भाजपची चांगलीच कोंडी झाली … Continue reading Ayodhya donation scam :पांढरा कुर्ता, टोक्यावर टोपी, हातात टाळ… काँग्रेसचेही जय श्रीराम!