Azad Hind Sanghatna : बुलढाण्यात बोगस मतदान रॅकेट; ‘मुख्य सूत्रधार’ कोण?

Team Sattavedh Bogus voting racket in Buldhana; who is the ‘main mastermind’? : आझाद हिंद संघटनेचे गंभीर आरोप – “बूथ उघडे राहिले असते तर ५ हजार बोगस मतदान झाले असते” Buldhana नगरपरिषद निवडणुकीत उघडकीस आलेल्या बोगस मतदान प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली असून, आझाद हिंद संघटनेने थेट निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरातील … Continue reading Azad Hind Sanghatna : बुलढाण्यात बोगस मतदान रॅकेट; ‘मुख्य सूत्रधार’ कोण?