Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !

Team Sattavedh Minister Atul Save has not fulfilled the demands of retired policemen despite assurances : मंत्री अतुल सावेंनी आश्वासन देऊनही झाली नव्हती कार्यवाही Mumbai : पोलिस दलातील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी न्याय्य मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर नुकतेच आंदोलन केले. मागण्यांसदर्भात मंत्री अतुल सावे यांनी आश्वासन दिले होते. मात्र त्यावर कार्यवाही न झाल्याने सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्यांना … Continue reading Azad Maidan : सेवानिवृत्त पोलिसांचे आझाद मैदानावर आंदोलन, शासनाने घेतली दखल !