Babanrao Lonikar controversy : लोणीकरांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन!

Team Sattavedh Chikhali Congress protest with ‘Jode Maro’ : काँग्रेसकडून चिखली येथे आंदोलन, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध Buldhana “शेतकऱ्यांच्या अंगावरील कपडे, चप्पल आणि महिलांना मिळणारा पगार हा सरकारचा आहे,” असे वक्तव्य करून भाजपचे माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांनी संपूर्ण शेतकरी वर्ग आणि राज्यातील महिलांचा अवमान केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या निषेधार्थ चिखली येथे तालुका … Continue reading Babanrao Lonikar controversy : लोणीकरांच्या विरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन!