Bacchu Kadu : मतदानाचा पुरावा मिळालाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग?

Team Sattavedh Allegation of lack of transparency in elections : बच्चू कडूंची मागणी, निवडणुका पारदर्शक नसल्याचा आरोप Amravati राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर केल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत, असा त्यांनी आरोप केला आहे. कडू म्हणाले, … Continue reading Bacchu Kadu : मतदानाचा पुरावा मिळालाच पाहिजे, नाहीतर काय उपयोग?