Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?

Team Sattavedh Bacchu Kadu targets opponents through poster campaign : पोस्टरबाजीमुळे अचलपूरात राजकीय चर्चांना उधाण Amravati माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिवसेना (शिंदे गट)चा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर अचलपूर-परतवाडा जुळ्या शहरात पोस्टरबाजीचा जोर वाढला आहे. शहरातील प्रमुख चौकांमध्ये भव्य पोस्टर्स झळकत असून, या पोस्टर्समधील संदेशांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. परतवाडा शहरातील अंजनगाव नाक्यावर लावण्यात … Continue reading Bacchu Kadu : धनुष्यबाण हाती घेतल्यावर बच्चू कडूंचे ‘टार्गेट’ कोण?