Bacchu Kadu : तर वनमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा

Team Sattavedh bacchu-kadu-warns-to-protest-at-forest-minister’s-house : मेळघाटातील प्रश्नांवर तोडगा काढण्याचे आवाहन Amravati मेळघाटातील विविध प्रलंबित प्रश्नांवरून सुरू असलेल्या संघर्ष महापदयात्रेला आता आक्रमक वळण मिळाले आहे. हजारो समर्थकांसह आमदार बच्चू कडू यांनी जारीदा येथील वनविभागाच्या कार्यालयाला घेराव घालत प्रशासनाचे लक्ष वेधले. वनपरवानग्यांअभावी पाणी, रस्ता, वीज आणि आरोग्य सुविधांची कामे रखडल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रंगूबेली व परिसरातील … Continue reading Bacchu Kadu : तर वनमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करणार, बच्चू कडूंचा इशारा