Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा

Team Sattavedh Bachchu Kadu acquitted in case of altercation with police officer : पोलिस कर्मचाऱ्यावरील हल्ल्याचे प्रकरण, निर्दोष मुक्तता Amravati अचलपूर विधानसभेचे माजी आमदार बच्चू कडू व त्यांच्या चार सहकाऱ्यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. पोलिस कर्मचारी इंद्रजित चौधरी यांच्यावर हल्ला करणे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात अचलपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडूंसह चार सहकाऱ्यांना न्यायालयाचा दिलासा