Bacchu Kadu : तर शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करू नये

Team Sattavedh Farmers Should Not Vote for the Mahayuti : बच्चू कडूंचे आवाहन, मुख्यमंत्र्यांनी तारीख पाळलीच पाहिजे Amravati मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० जूनपूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा केली आहे. “ही तारीख आता त्यांनी पाळलीच पाहिजे. अन्यथा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) … Continue reading Bacchu Kadu : तर शेतकऱ्यांनी महायुतीला मतदान करू नये