Bacchu Kadu : बच्चू कडू आयसीयूमध्ये दाखल; प्रकृती स्थिर

Team Sattavedh Increased ketones have adverse effects on the heart and kidneys : किटॉन्स वाढल्यामुळे हार्ट, किडनीवर विपरित परिणाम Amravati बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले. मात्र मागील सात दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नसल्यामुळे त्यांची प्रकृती चांगलीच खालावली आहे. त्यामुळे त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयातील आयसीयूत दाखल केले आहे. दरम्यान, त्यांच्या शरीरात किटॉन्स बॉडी … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडू आयसीयूमध्ये दाखल; प्रकृती स्थिर