Bacchu Kadu : बच्चू कडूंनी केली शासन आदेशाची होळी

Team Sattavedh Prahar’s agitation for teachers’ demands : शिक्षकांच्या मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन; शिक्षणमंत्र्यांच्या दालनात आंदोलनाचा इशार Amravati राज्यातील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. गुरुकुंज मोझरी येथे रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीसमोर प्रहार संघटनेच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकारने १५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण विभागातर्फे … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडूंनी केली शासन आदेशाची होळी