Bacchu Kadu : मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?

Team Sattavedh Prahar’s Attack on Chief Minister Devendra Fadnavis : आम्हालादेखील बोलता येतं अन् तुमच्यापेक्षाही वाईट बोलता येतं Amravati : सत्ताधाऱ्यांनी पैसे दिले म्हणजे काही त्यांच्या घरातून दिलेले नाहीत. मुख्यमंत्री काय शेतात वखरायला गेले होते का, असा संतप्त सवाल करत प्रहार जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर … Continue reading Bacchu Kadu : मुख्यमंत्री शेतात वखरायला गेले होते का?