Bacchu Kadu : बच्चू कडू पुन्हा उगारणार आंदोलनास्त्र; ५ जुलैपासून एल्गार

Team Sattavedh Protest against forced debt collection : ‘सातबारा कोरा करा’; सक्तीच्या कर्जवसुलीविरोधात यात्रा Amravati शासनाच्या धोरणांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार तरुण, ग्रामपंचायत कर्मचारी, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांसाठी माजी आमदार बच्चू कडू पुन्हा एकदा आंदोलनास्त्र उगारणार आहेत. त्यांच्या नेतृत्वात ‘सातबारा कोरा करा’ ही १३८ किलोमीटरची पदयात्रा ५ जुलैपासून सुरू होणार … Continue reading Bacchu Kadu : बच्चू कडू पुन्हा उगारणार आंदोलनास्त्र; ५ जुलैपासून एल्गार