Bacchu Kadu : तहसील कार्यालयात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून निषेध

Team Sattavedh Protest by throwing soybeans, oranges, and bananas in the Tehsil office : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक Amravati शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली असून सोमवारी दुपारी चांदूरबाजार तहसील कार्यालयाच्या परिसरात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून शासनाचा निषेध करण्यात आला. आंदोलनाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले, ज्यामधून शासनाकडे तातडीच्या मागण्या पाठविण्यात आल्या. … Continue reading Bacchu Kadu : तहसील कार्यालयात सोयाबीन, संत्रा व केळी फेकून निषेध