Bacchu Kadu : ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, बच्चू कडू यांचे भर पावसात आंदोलन

Team Sattavedh Protest in heavy rain for farmers’ demands : पापळ येथून सुरुवात, उंबरडा बाजार गावात मुक्काम; सरकारविरोधात टाहो Amravati “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे,” या निर्धाराने भर पावसातही हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. ‘७/१२ कोरा’ यात्रेला पापळ येथून आक्रमक सुरुवात झाली. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वात ही पदयात्रा सुरू झाली. रात्री … Continue reading Bacchu Kadu : ‘सातबारा कोरा झालाच पाहिजे’, बच्चू कडू यांचे भर पावसात आंदोलन