Bacchu Kadu : बावनकुळेंचे लेखी आश्वासन; बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित!

Team Sattavedh Protest suspended after written assurance from Chandrashekhar Bawankule : १९ मागण्यांवर कार्यवाही करण्याची सरकारची तयारी; भगतसिंग स्टाईल आंदोलनाचाही इशारा Amravati राज्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य शासनाच्या वतीने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आपले अन्नत्याग आंदोलन स्थगित केले आहे. या संदर्भातील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी बच्चू कडू यांची भेट घेतली … Continue reading Bacchu Kadu : बावनकुळेंचे लेखी आश्वासन; बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित!