बच्चू कडू सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेतात !

Team Sattavedh गिरीश महाजनांचा टोला, ठाकरेंवरही निशाणा Nagpur : शिवसेना शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू सत्ताधारी आघाडीचा भाग असतानाही सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेत असल्याचा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला. “बच्चू कडू चुकून सत्तेत आले असावेत, त्यांची भूमिका आजही विरोधकांसारखीच दिसते,” असे महाजन यांनी म्हटले. सरकारमधील व्यक्तींनी आपले प्रश्न आणि मतभेद सरकारसमोर मांडावेत, केवळ बाहेरून … Continue reading बच्चू कडू सत्तेत असूनही विरोधकांची भूमिका घेतात !