Bacchu Kadu : शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला

Team Sattavedh Sharad Pawar advised to take care of health : आंदोलनाकडे महाविकास आघाडीची धाव; सरकारच्या भूमिकेकडे लक्ष Amravati शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करून माजी मंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. अश्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील या आंदोलनाकडे धाव घेतली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार … Continue reading Bacchu Kadu : शरद पवारांचा बच्चू कडूंना फोन, प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला